Science, Nature & Maths      Education

भाषा ग्रहण, संपादन व अध्यापन

(0 reviews)
Condition
Quantity
(242 available)
Share
Book Details
Language
Marathi
Publishers
Notion Press (19 Jun. 2024)
Weight
0.11 KG
Publication Date
19/06/2024
Pages
104 pages
ISBN-13
9798894462189
Dimensions
12.7 x 0.61 x 20.32 cm
SKU
9798894462189
Author Name
डॊ. पुष्पा पई (Author)
Read More

Reviews & Ratings

out of 5.0
(0 reviews)
There have been no reviews for this product yet.
मानव दोन पायांवर उभा राहू लागला तसतसा त्याचा मेंदू विकसीत होऊ लागला. नेहमीच्या मेंदू वर कोरटेक्स व निओकोरटेक्स तयार झाले, भाषेचाही उगम झाला.

मेंदूचे दोन भाग पडले आणि या भागांनी शरीराची सर्व कार्ये आपापसात वाटून घेतली. या दोन्ही भागांना जोडणारे पीळ ते दोन्ही अर्धगोलात संदेशांची ने-आण करत असते.

जसजसे मूल मोठे होते मेंदूचे अर्धगोलात विभाजन (बाजूकरण) होते, तेव्हाच आकलन केंद्र व भाषा प्रकटीकरणाचे केंद्र तयार होते. मुलांमध्ये भाषा ग्रहणाची ऊर्मी उपजतच असते.

या क्षमता कार्यान्वित करण्यसाठी मुलांनी अगोदर भोवतालची भाषा ऐकली पाहिजे, मुले त्यातून व्याकरण शोधून काढतात. सुरुवातीच्या काळात मुले आवश्यक तेवढे शब्द आत्मसात करून व्याकरण तयार करतात.

हळू हळू त्यांचे व्याकरण प्रौढाच्या व्याकरणासारखे होते. व्याकरण आत्मसात झाल्यावर मग शब्द संपत्ती झपाट्याने वाढते.

४ ते १२ वर्षांचा काळात मेंदूचा विकास तर होतोच पण मुलांची सामाजिक, भावनिक दृष्ट्या प्रगल्भ होतात. प्रथम भाषा साठी विद्यार्थी शाळेत येतो ते वाचन-लेखन शिकायला, पहिली दोन कौशल्ये तो घरूनंच शिकून येतो.

पण द्वितीय भाषेमध्ये चारी कौशल्ये शिकावी लागतात. दुसरी भाषा शिकताना काही अडचणी येतात, व विद्यार्थी टप्प्या टप्प्याने त्यांला मात करतो.

सरकारने देशाची रचना भाषावार केली. प्रत्येक प्रांतात बोलली जाणारी भाषा शिक्षणाचं माध्यम बनली.

मग सरकारने भाषेचे त्री- सूत्री धोरण बनवले. १९८६ मध्ये या धोरणात बदल सुचविले.

यात भाषांची सरमिसळची दखल घेतली गेली. हे पुस्तक या सर्वां विषयावर अतिशय सोपी भाषेत पण विस्तृत समजावून सांगते.

मुलांना भाषा कशी शिकवायची हे समजून घेण्यात ज्यांना खरोखर रस आहे अशा सर्वांसाठी हे पुस्तक वाचणं खूपच अवश्यक आहे. .

Frequently Bought Products

Product Queries (0)

Login Or Registerto submit your questions to seller

Other Questions

No none asked to seller yet

Bookiyos Books Solutions - Quality Books, Unbeatable Prices

Bookiyos Books Solutions is your premier online bookstore offering a vast selection of over 5 crore books. Whether you're looking for the latest releases, timeless classics, or rare finds, we have something for every reader. Our platform serves customers worldwide, including the USA, UK, and Europe, with fast delivery and easy return policies to ensure a hassle-free shopping experience. Discover daily updates, exclusive deals, and a comprehensive collection of books that cater to all your reading needs. Shop with confidence at Bookiyos, where quality books and unbeatable prices meet.

Why Choose Bookiyos?

Extensive Inventory: New, old, and rare books available.
Fast Delivery: Same or next-day shipping.
Easy Returns: Hassle-free refund and return policies.
Global Reach: Serving customers in the USA, UK, Europe, and beyond.
Daily Updates: Thousands of new titles added every day.
Join our community of book lovers and start your literary journey with Bookiyos Books Solutions today!